brother shayari in marathi | भाऊ शायरी मराठी स्टेटस

 brother shayari in marathi | भाऊ शायरी मराठी स्टेटस 

brother shayari in marathi, भाऊ शायरी मराठी स्टेटस, brother status in marathi, brother quotes in marathi 

brother status in marathi

पडल्यावर पुन्हा उठायला शिकवतो
तो माझा भाऊच आहे जो माझ्यात हिंमत जगवतो.
brother status in marathi

भाऊ माझा आधार,
माझ्या धेय्याचा किनार
आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा सोबती
भाऊ माझ्या जीवनाचा सार.
brother quotes in marathi

शाळेत शिकलो मी बरेच काही..
पण भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा,
प्रेरणादायी असे काहीच नाही.
brother quotes in marathi

भावा शिवाय घर म्हणजे देवा शिवाय देव्हारा..
brother shayari in marathi

गत जन्माचे संचित म्हणावे
असा लाभला भाऊराया…
माणूसकीला नाही तोड तुझ्या
अशी निर्मळ वेडी तुझी माया.
brother shayari in marathi
भावाचा सल्ला मला कायम
विकासाच्या मार्गावर नेतो
भाऊच आहे तो माझा
जो साथ माझी प्रत्येक संकटात देतो.
brother shayari in marathi
प्रेम शोधले नाही मिळाले
परमेश्वर शोधला नाही मिळाला
भाऊ शोधला तर त्यात सर्व मिळाले0 Comments