1001+ unique happy birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 1001+ unique happy birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


If you are looking वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, happy birthday wishes in english, happy birthday wishes in marathi text, हैप्पी बर्थडे विशेष इन मराठी, then you can find here unique (1001+) मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,Funny Birthday Wishes in Marathi, Birthday Wishes for Girlfriend in Marathi,  Birthday Wishes For Daughter in Marathi, Birthday Wishes for Sister in Marathi


हैप्पी बर्थडे विशेष इन मराठी

माणसाच्या आयुष्यात काही माणसं अशी येतात

जे आपल्या जीवनात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण करतात

माझ्या आयुष्यातील त्या माणसाच्या गणतीत आपलं स्थान पहिले आहे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपला आजचा दिवस आनंदात जावो.

happy birthday wishes in marathi text


unique happy birthday wishes in marathi

happy birthday wishes in marathi textवाढदिवस घेऊन येतो सौख्याची, आनंदाची देणी

आपल्या वाढदिवशी सगळं आयुष्य गावो समृद्धीची गाणी

यश आपल्या पायाशी असंच खेळत राहो

जन्मदिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 happy birthday wishes marathi

happy birthday wishes in marathi shayari


येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा

जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा

मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे

प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे

आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभावे

🎊जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🎉

happy birthday shayari in marathi


0 Comments